spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Hema Malini आणि Dharmendraने असा केला लग्नाचा वाढदिवस साजरा

हेमा मालिनीचा जन्म १६ ऑक्टोबर १९४८ मध्ये झाला. हेमा मालिनी भारतीय अभिनेत्री आणि भरतनाट्यम डान्सर आहे आणि सोळाव्या  विधान लोकसभेची सदस्य आहे.
१९६८ साली ”सपनो का सौदागर” या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. हेमा मालिनीने त्यांनतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ड्रीम गिर्ल, शोले, अंदाज या यशश्वी हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
१९७० साली मध्ये ते सुप्रसिद्ध अभिनेत्री ठरली. १९७२ साली सीता आणि गीता या चित्रपटात दुहेरी भूमिकेसाठी फिल्मफ़ेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
१९८० साली अभिनेता धर्मेंद्रसोबत लग्नगाठ बांधली. हेमा मालिनी आणि धर्मेंद्रने 2 मे रोजी  केला ४४ वा लग्नाचा वाढदिवस साजरा  केला.
अहाना आणि ईशा देओल या दोन मुली हेमा आणि धर्मेंद्र यांना आहेत.
२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये हेमा मालिनी उत्तर प्रदेशमध्ये असलॆले मथुरा मतदारसंघातून निवडून आली होती.

 

हे ही वाचा:

उन्हाळ्यात आंब्यापासून बनवा ‘हे’ पदार्थ, अगदी कमी वेळात स्वादिष्ट पदार्थ. उन्हाळ्यात आपल्या बागेतील झाडांची अशी घ्या काळजी… Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Latest Posts

Don't Miss