spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येण्यासाठी चिंचेपासून तयार करा फेस ब्लिच जाणून घ्या घरगुती उपाय

चिंचेचा कोळ त्वचेवर लावल्यास त्वचेवर स्वच्छता दिसते.

चेहेऱ्यावर ग्लो येण्यासाठी आपण वेगवेगळे फेस ब्लिच वापरतो पण त्यांनी आपल्या चेहेऱ्याला त्रास होतो. स्किन खराब होते. आणि वेगवेगळे साइड इफेक्ट होतात. चेहेऱ्यावरील सुंदरता जपून ठेवण्यासाठी आपण फेस ब्लिच चा वापर करतो किंवा ब्युटी प्रॉडक्ट वापरतो. केमिकल ब्लिच न वापरता नैसर्गीक ब्लिच वापरला की चेहेऱ्यावर जास्त फायदा होईल आणि साइड इफेक्ट ही नाही होणार..मात्र वयानुसार चेहेऱ्यावर काळपट डाग दिसून येतात असं सूर्यप्रकाश किंवा प्रदूषण मुळे होऊ शकते. चिंचेच्या मदतीने आपण त्वचा चमकदार बनवू शकता. चिंचेमध्ये अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड चिंचेमध्ये आढळते, ते निरोगी त्वचेसाठी अतिशय उपयुक्त घटक आहे.चिंचेचा कोळ त्वचेवर लावल्यास त्वचेवर स्वच्छता दिसते.

चिंचेचा ब्लिच – चिंचेपासून ब्लिच बनवताना सुती कापडाचा वापर करणे. सुती कापड्यात दही घेणे आणि घट्ट पिळून घेणे आणि त्यात चिंचेचा कोळ आणि कॉनफ्लॉवर पावडर मिक्स करून ब्लिच तयार करून घेणे.

चिंचेची ब्लिचिंग पावडर – चिंचेची पावडर बनवताना व्हिटॅमिन सी गोळ्या , टीस्पून बेकिंग सोडा , अर्धा चमचा कस्तुरी हळद हे सगळं मिक्स करून घ्या आणि मिक्स केल्यानंतर चिंचेची ब्लिचिंग क्रीम आणि चिंचेची पावडर मिक्स करून चेहेऱ्यावर आणि मानेवर १० मिनिट लावणे आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहेरा धुणे.

दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड असते त्यामुळे चेहऱ्यावर लावल्यास चेहेरा सुंदर आणि टवटवीत दिसतो.

कॉनफ्लॉवर मध्ये भरपूर ब्लिचिंग एजंट गुणधर्म असतात.

हळद लावल्याने चेहेरा चमकदार दिसतो आणि काळे डाग जाण्यास मदत होते.

हे ही वाचा:

भाजपचं मिशन मुंबई पण पंकजा मुंडे अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण

भारतीय वंशाच्या ऋषी सुनकचा पराभव करत लिझ ट्रस बनल्या यूकेच्या नव्या पंतप्रधान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss