spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाण्यात तापलेल्या राजकारणाला Raj Thackeray यांच्या सभेची फोडणी; दबक्या आवाजात ठाणेकर काय बोलतायत?

ठाणे लोकसभा मतदार संघातील निवडणूक एकनाथ शिंदे यांच्यासाठी Do or Die अशा स्वरूपात पोहोचली आहे. ज्येष्ठ राजन विचारेंसमोर निष्ठावंत कार्यकर्ता असलेल्या नरेश म्हस्के यांना शिंदेंनी निवडणुकीची संधी दिलीये खरी मात्र, त्यांना विजयी करण्यासाठी बेलापूर ते मीरा भाईंदर अशी रपेट शिंदेंना करावी लागत आहे. गणेश नाईक ते नरेंद्र मेहता- गीता जैन असा नेत्यांच्या मिन्नतवाऱ्याही मुख्यमंत्री शिंदे यांना कराव्या लागत आहेत. ठाणेकर दबक्या आवाजात जे बोलतायत ते पलटवण्याची किमया आता शिंदेंना करावी लागणार आहे.

हे ही वाचा:

Rahul Gandhi यांनी स्वीकारलं PM Modi यांच्यासोबत जाहीर चर्चेचं आव्हान !

त्यांचा मुख्यमंत्री FB Live करणारा, पण महायुतीचा मुख्यमंत्री….Raju Waghmare यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss