१००० कोटीचा मढ स्टुडिओ घोटाळ्यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अस्लम शेख यांच्या भूमिकेची ताबडतोब चौकशी करा.
चौकशीच्या दरम्यान महापालिका पर्यावरण मंत्र्यालयाच्या संबंधित अधिकार्याला निंलबित करा अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.