spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आमचे सुप्रीम कोर्ट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – दिलीप लांडे (आमदार )

दसरा मेळाव्या संदर्भात आज आमदार आणि खासदारांच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचं शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी अखेर स्पष्ट केल्या आहे परंतु या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रत्यक्षात उपस्थित राहणार नाहीत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला पुण्यावरून उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे त्यामुळे नक्की शिंदे गटाचा दसरा मेळावा घ्यायचा की नाही आणि घेतला तर नेमकाकुठे होणार हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss