आज (दि.२२ जुलै) रोजी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे. दोन्ही नेते राज्याच्या राजकारणातील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. दोघांचाही प्रशासनावर मजबूत पकड आहे.