spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MS Dhoni, Kabir Singh, Sher Shah फेम अभिनेत्री कियारा अडवाणी बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहे का ?

कियारा अडवाणी हि बॉलीवूड मधील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री आहे. कियाराने सिद्धार्थ मल्होत्रा सोबत प्रेमविवाह केल्यानंतर ती आणखीच चर्चेत आली.

Happy Birthday Kiara Advani : कियारा अडवाणी ही बॉलीवूडमधील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री आहे. कियाराने २०१४ ला बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने लागोपाठ बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. कियारा ने बॉलीवूड अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा याच्याबरोबर लग्नगाठ बांधली आहे.

लोकप्रिय अभिनेत्री कियारा अडवाणी हिची जन्मतारीख ३१ जुलै १९९१ आहे.
कियाराने २०१४ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने लागोपाठ बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. 

कियाराने २०१४ साली प्रदर्शित झालेल्या फगली नावाच्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
२०१६ सालच्या एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी ह्या चित्रपटात महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीच्या भूमिकेत कियारा झळकली.
कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राचा ‘शेरशहा’ हा चित्रपट चांगलाच गाजला.
कियारा अडवाणीने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत ७ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रेमविवाह केला.

 

Latest Posts

Don't Miss