उध्दव ठाकरे यांनी आज मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक रंगशारदात पार पडली. या बैठकीत ठाकरेंनी मोदी-शहा आणि फडणवीस यांचा जोरदार समाचार घेतला. फडणवीसांशी येणाऱ्या विधानसभेत मुकाबला करताना एक तर तू राजकारणात राहशील नाहीतर मी …असा इशाराच दिला.
ठाकरेंनी टाकलीय मोदींना ‘गुगली’, राज्यात भाजप होणार Clean Bold ?
मराठवाड्यात २० हजार कोटींची गुंतवणूक होणार, Toyota आल्याने अपूर्णता संपली – Devendra Fadnavis