वादग्रस्त प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिचे IAS पद UPSC ने रद्द केले. तिला भविष्यात अश्या कोणत्याही परीक्षेला बसता येणार नाही. तिला दिलेली कुठलीही कालमर्यादा तिला पाळता आलेली नाही . गेले ९ दिवस ती NOT Reachable आहे. https://youtu.be/5XmwKXG7yEI?si=LqAlwu4oJPR7MiJi