spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हवाहवाई’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

"द ग्रेट इंडियन" या बहुचर्चित मल्याळम चित्रपटातील अभिनेत्री निमिषा संजयनच मराठीत प्रदार्पण होणारा 'हवाहवाई' या चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे.

“द ग्रेट इंडियन” या बहुचर्चित मल्याळम चित्रपटातील अभिनेत्री निमिषा संजयनच मराठीत प्रदार्पण होणारा ‘हवाहवाई’ या चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. हा चित्रपट ७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडीयावर लाँच झाले आहे. अभिनेत्री निमिषा सजयन आणि अभिनेता विजय आंदळकर ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varsha Usgaonker (@varshausgaonker)

 महेश टिळेकर यांचा वन रूम किचन सारखाच “हवाहवाई” हा चित्रपट कौटूंबिक चित्रपट असणार आहे.मात्र या चित्रपटाची प्रेक्षकांना फार उसुक्ता लागली आहे. मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्सचे विजय शिंदे यांनी ‘हवाहवाई’ या चित्रपटाची निर्माती केली आहे. तर महेश टिळेकर यांनी या चित्रपटाच लेखन,दिर्गदर्शन ही केले आहे. या चित्रपटात विशेष म्हणजे भारतीय चित्रपटमधील आशा भोसले यांनी अनेक मराठी चित्रपटात गाणी गायली गेली आहेत. बऱ्याच काळानंतर आशा भोसले यांनी चित्रपटात गाण गायलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अजून उसुक्ता वाढली आहे.

 

अक्षय कुमार, जयाप्रदा ,हेलन या हिंदी कलाकारांनी महेश टिळेकर यांच्या आधीच्या चित्रपटातून मराठीमध्ये प्रदार्पण केले आहे. त्यात आता मल्याळम अभिनेत्री या सुष्टीतील निमिषा संजयनच यात भर पडली आहे. साउथमधील कलाकार आता मराठी चित्रपटात येण्याचा आता नवीन ट्रेण्ड ‘हवाहवाई’ या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.

तसेच ‘हवाहवाई’ या चित्रपटात निमिषा संजयन सोबत तसेच आपल्याला वर्षा उसगांवकर मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. संजीवनी जाधव, समीर चौगुले , सिद्धार्थ जाधव, महेश जोशी हे कलाकार सुद्धा आपल्याला विविध भूमिका साकारताना दिसणार आहे. यामुळे चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची नक्कीच शंका नाही.

हे ही वाचा :

आज अंगारक चतुर्थीच्या निमित्ताने जाणून घ्या शुभ मुहूर्त, विधी आणि पूजा करण्याची पद्धत

 

Latest Posts

Don't Miss