स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सगळीकडॆ आनंदी आणि उत्साहाचे वातावरण असते. काही लोकांना या दिवशी ऑफिसला सुट्टी असते परंतु काहींना सुट्टी नसते. स्वातंत्र्यदिनाकरिता ऑफिसमध्ये सर्वांपेक्षा वेगळा लुक तयार करण्यासाठी तुम्ही तिरंगा साडी आणि ड्रेससेस घालून हटके लुक बनवू शकता. मार्केटमध्ये अश्या बऱ्याच विविध पद्धतीचे प्रकार तुम्हाला सहज मिळतील.