spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Rajkot Fort: Jaydeep Apte गायब की फरार? शिवप्रेमींचा सवाल, पोलिसांना जर त्याला पकडायचेच होते तर…

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे महाराष्ट्र पोलिसांना का सापडत नाही? तो कुठे पाकिस्तान मध्ये फरार झाला का? तो फरार आहे की, गायब? महाराष्ट्राचे जागतिक किर्तीचे पोलीस दल असून ही एक चिरकूट आपटे पोलीसांना तब्बल चार दिवस उलटले तरी का सापडत नाही? तो गायब झाला की त्याला गायब करण्यात आले? असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरले, ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या, त्यांनी…

माफी मागितली, पण उघडकीस आलेला भ्रष्टाचार मान्य केला नाही, Jitendra Awhad यांची PM Narendra Modi यांच्यावर टीका

Latest Posts

Don't Miss