spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2024 :चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक आली समोर ;भाविकांनी केली प्रचंड गर्दी…

अखेर तमाम गणेशभक्तांची प्रतीक्षा आज संपली आहे. मुंबईतील प्रसिद्ध चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा पार पडला. लालबाग परेल भागात रस्त्यावर गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.

दरवर्षी मुंबईत मोठ्या दिमाखात संपन्न होणारा आगमन सोहळा आज पार पडला आहे.
चिंचपोकळी सार्वजनिक गणपती मंडळाचे हे यावर्षी १०५वे वर्ष आहे.
गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाचे देखणं रूप डोळे भरून पाहता यावा यासाठी भरपूर गर्दी केली.
ढोल ताशांच्या धुमशान गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन पार पडले.
गणेश टॉकीज ते चिंतामणी मंडप या भागामध्ये चिंतामणी भक्त उत्साहात पाहायला मिळत आहेत.
चिंचपोकळीचा चिंतामणी जगन्नाथ मंदिराच्या थीममध्ये मंडपात विराजमान होणार आहे.

Latest Posts

Don't Miss