spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पदुकोणने शेअर केले प्रेग्नेंसी फोटोशूट; लवकरचं होणार चिमुकल्याचं आगमन

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) हे दोघं आई-बाबा होणार असल्याची बातमी त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांना दिली होती. दीपिकाने प्रेग्नेंसी फोटोशूट केले आहे. फोटोजमध्ये आईवडील होण्याचा आनंद दीपिका आणि रणवीरच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

दीपिका आणि रणवीर लवकरच आईवडील होणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर सांगितले होते.
अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या प्रेग्नेंसी फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये ती तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे.
या फोटोशूटमध्ये दीपिका आणि रणवीरची कमाल केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री दीपिका पादुकोण तिची प्रेग्नेंसी फेज एन्जॉय करत आहे.
परंतु आता चाहत्यांना त्यांचे बाळ नक्की कोणत्या दिवशी जन्माला येणार याची उत्सुकता लागली आहे.
दीपिका आणि रणवीरच्या चिमुकल्या बाळाच्या आगमनाची उत्सुकता त्यांच्या इतकीच चाहत्यांनाही लागली आहे.

Latest Posts

Don't Miss