spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चहा पिल्यानंतर पित्त आणि छातीत जळजळ होते? चहा पिण्याआधी व नंतर करा हा उपाय…

काही लोक हे चहाप्रेमी असतात. त्यांना चहा पचत हि नाही आणि सोडवता ही येत नाही. चहा पिल्यानंतर पित्ताचा त्रास होतो. अश्यावेळी चहा पिण्याआधी काही उपाय करून पित्ताचा त्रास व छातीमधील होणारी जळजळ टाळू शकतो.

चहा आपल्या सर्व भारतीयाच्या दैनंदिन जीवनातील एक महत्वाचा भाग आहे. सकाळी दिवसाची सुरवात ताजी व्हावी,किंवा कामाच्या ताणातून आराम मिळावा म्हणून चहा लागतोच. पण अनेकदा चहा पिल्या नंतर ऍसिडिटी त्रास कमी होतो. ज्यामुळे पोटामधील जळजळ, गॅस आणि अस्वस्था निर्माण होतो. हा त्रास अनेकदा इतका वाढतो कि चहा पिणे हि त्रासदायी वाटू लागते. मग आपण चहा पिण्याची सवय तुटू न देता. पित्ताचा त्रास कमी असा करावा. तर जाणून घेऊया चहा पिल्यानंतर ऍसिडिटीचा त्रास टाळण्यासाठी काही सोपे घरगती उपाय….

चहा पिण्याआधी पाणी घ्या : तुम्हाला जर चहा सोडणं शक्य नसेल तर चहा पिण्याआधी एक ते दोन घोट पाणी प्या. ह्या मुळे चहामुळे होणारी ऍसिडिटी होत नाही. कारण पाण्यासोबत आपली तोंडामधील लाळ पोटात जाते आणि यामुळे लिव्हरमधील काही हेल्दी घटक बाहेर पडतात. ज्यामुळे चहापिल्यानंतर ऍसिडिटी वाढत नाही.

कोकोनट तेलचा वापर : कोकोनेट ऑईल हे ऍसिडिटी कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. चहा पिण्याआधी एक चमचा कोकोनेट तेल तोंडात ठेऊन काही मिनटे गुळण्या करा आणि नंतर थुका. नारळ तेलामधले असलेले. नैसर्गिक अँटी-ईम्फ्लेमेटरी गुणधर्म ऍसिडिटी कमी करणास मदत करतात. हे तेल अन्ननलिकेचे तटबंदी करते आणि पोटामधील आम्लाचा प्रमाण कमी करते. त्यामुळे चहापिल्यानंतर होणारी जळजळ कमी होते.

आल्याचा वापर : आल्याचे सेवन ऍसिडिटी टाळण्यासाठी खूप प्रभावी आहे. आल्यामध्ये असलेले नैसर्गिक अँटी-ईम्फ्लेमेटरी घटक पोटातील आम्लाचा प्रमाण कमी करते. चहा पिल्यानंतर ऍसिडिटी चा त्रास होत असलं,तर थोडस आलं चघळा किंवा आल्याच्या रसामध्ये मध मिसळून घ्या. आल्याच्या सेवनाने ऍसिडिटी कमी होते.

 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss