धर्मवीर चित्रपटातील कलाकारांनी ठाण्यामधील किसन नगर येथे सूर्योदय मित्र मंडळाच्या गणरायाच्या आरतीसाठी हजेरी लावली होती. या मंडळामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांचा आनंदाश्रम दाखवण्यात आला आहे. तसेच विविध गोष्टींचा वापर करून सुंदर देखावा तयार करण्यात आला आहे.