spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

CM Shinde यांचे इच्छुकांना ‘बिस्कीट’ वाटप, धाराशीव मध्ये एक जागा ६ भावी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच धाराशीवचा दौरा केला. या भागात उबाठा सेनेचे कैलास पाटील आमदार आहेत. त्यांना पराभूत करून विधानसभेत पोहचण्याचे स्वप्न जवळपास अर्धा डझन इच्छुक मनाशी बाळगून आहेत.त्यापैकी प्रत्येक इच्छुकाला हवं ते ‘बिस्कीट’ देण्याचा कार्यक्रम CM Eknath Shinde यांनी असा काही राबवला की भले भले अवाक होऊन गेलेत.

Jio down : मुंबईत Jio सर्व्हर डाऊन, अवघ्या १ तासात १०,००० हून अधिक युजर्सच्या तक्रारी

Devendra Fadnavis यांना ही शेवटची संधी, Manoj Jarange Patil यांचा इशारा

Latest Posts

Don't Miss