spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रदेशाध्‍यक्ष Chandrashekhar Bawankule यांचं चाललंय तरी काय? |Sanket Bawankule | Devendra Fadnavis

पार्टी विथ डिफरंट अशी शेकी मिरवणा-या भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एकदा जुगार खेळण्‍यावरुन चर्चेत आले होते तर आता मुलाच्‍या हिट अॅण्‍ड रन प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्या दिसण्‍यावरुन त्‍यांना आरडी बर्मन म्‍हणून भाजपा पदाधिकारी ओळखतातच पण सध्‍या भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष विथ डिफरंट पार्टी अशी त्‍यांची नवी ओळख प्रस्‍थापित झाली आहे. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्‍या मर्जीतील म्‍हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्‍यक्षपदी नियुक्‍त केले खरे पण अधिकार न दिल्‍यामुळे आपण या राजकीय पटावर केवळ कटपुतळी बाहूले आहोत हे लक्षात येताच बावनकुळे गायब झाले.

पीएम विश्वकर्मा कार्यक्रमातुन मोदींनी काँग्रेसवर साधला निशाणा, काँग्रेसने ओबीसींना पुढे जाऊ दिलं नाही

PM Narendra Modi Live In Wardha : पीएम विश्वकर्मा कार्यक्रमातुन मोदींनी केले जनतेला संबोधित, महाराष्ट्रातील ६० हजार कारागिरांना प्रशिक्षण… 

Latest Posts

Don't Miss