spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Women Health: महिन्याच्या मानसिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकूनही करू नका, अधिक रक्तस्र्ताव जाऊन येऊ शकतो थकवा.

अनेक महिलांना त्यांच्या मानसिक पाळीमध्ये प्रश्न पडतो की त्यांच्या पाळीमध्ये व्यायाम करणे चांगले की वाईट, तुम्ही मानसिक पाळीमध्ये असताना व्यायाम करणे एक विपरीत गोष्ट आहे असे वाटू शकते. परंतु ते मानसिक पाळीचे लक्षणे कमी करण्यास मदत करू शकते. तथापि, काही मर्यादा आहेत ज्यांची जाणीव असणे गरजेचे आहे.मानसिक पाळी सुरू असताना व्यायाम ही बहुतेक वेळा शेवटची गोष्ट असते आणि व्यायामाविषयी विविध समज असतो. मात्र मानसिक पाळीच्या वेळेमध्ये काही हलका व्यायाम केल्याने अनेक लक्षणे दूर होतात.

तर महिन्यातल्या येणाऱ्या पाळीमुळे महिलांना हॉर्मोन बदलामुळे पोटदुखीपासून चिडचिड, थकवा आणि अश्या अनेक समस्यांना सामोरं जावे लागते.
उत्तम आरोग्यासाठी आणि तंदुरुस्त शरीरासाठी पाळीदरम्यान महिलांनी व्यायाम करणे खूप गरजेचं आहे.
पण मानसिक पाळीमध्ये रक्तस्त्राव जास्त होत असल्याने अनेक बदल होत असतात. यावेळी काही व्यायाम करणे टाळावीत.
काही व्यायामामुळे तीव्र रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते, त्यामुळे खूप वेदना होत असतात.
जर तुम्ही जीममध्ये जात असाल तर कोणतेही जड वजन उचलल्यामुळे त्रास होऊ शकतो,त्यामुळे ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.
हलकेफुलके व्यायामप्रकार या काळात करण्याचा सल्ला देण्यात येतो. महिन्याच्या पाळीमध्ये स्ट्रेचिंग किंवा चालणे असे व्यायाम करावे.

Latest Posts

Don't Miss