<p style="text-align: justify;">सध्याच्या दिवसांमध्ये लॅपटॉप एक महत्वाचे उपकरण आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत बरेचजण दैनंदिन अनेक गरजांसाठी लॅपटॉप वापरतात. ऑनलाईन काम, गाणी ऐकणे, चित्रपट बघणे, गेम्स खेळणे इत्यादी अनेक कामांसाठी लॅपटॉप वापरला जातो.</p> [caption id="attachment_97389" align="alignnone" width="1200"]<img class="size-full wp-image-97389" src="https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/09/laptop.png" alt="" width="1200" height="863" /> १) लॅपटॉप तासनतास वापरल्यामुळे काही विपरीत परिणाम दिसून येण्याची शक्यता असते. लॅपटॉपवर अनेक तास काम करत राहणे देखील शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.[/caption] [caption id="attachment_97390" align="alignnone" width="1200"]<img class="size-full wp-image-97390" src="https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/09/laptop-1.png" alt="" width="1200" height="800" /> लॅपटॉपवर बराच वेळ काम केल्यास मान आणि खांदेदुखीसारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे लॅपटॉपवर काम करताना काही गोष्टींची खबरदारी घेणे योग्य ठरेल.[/caption] [caption id="attachment_97391" align="alignnone" width="1200"]<img class="size-full wp-image-97391" src="https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/09/laptop-2.png" alt="" width="1200" height="627" /> लॅपटॉपवर काम करताना वेगळा कीबोर्ड आणि माउस वापरल्यास त्रास कमी होऊ शकतो. जास्त वेळ लॅपटॉपचा कीबोर्ड वापल्यास तो खराबही होण्याची शक्यता असते.[/caption] [caption id="attachment_97392" align="alignnone" width="1200"]<img class="size-full wp-image-97392" src="https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/09/laptop-3.png" alt="" width="1200" height="799" /> लॅपटॉपवर काम करताना प्रकाश असलेल्या ठिकाणी बसणे योग्य असते त्यामुळे तुमच्या डोळ्यांवर येणारा ताण काही प्रमाणात कमी होईल.[/caption] [caption id="attachment_97401" align="alignnone" width="1200"]<img class="size-full wp-image-97401" src="https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/09/laptop-4.png" alt="" width="1200" height="807" /> तसेच लॅपटॉपवर काम करताना हेडफोन किंवा इअरफोन कानात लावा म्हणजे बाजूच्या आवाजाचा त्रास होणार नाही आणि तुमचे कामही कमी वेळात पूर्ण होईल.[/caption] [caption id="attachment_97406" align="alignnone" width="1200"]<img class="size-full wp-image-97406" src="https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/09/laptop-5.png" alt="" width="1200" height="432" /> त्याचबरोबर वापर झाल्यावर लॅपटॉप सुरक्षित ठिकाणी ठेवावा किंवा अश्या बॅगमध्येच ठेवा जिथे लॅपटॉपसाठी एक खास कप्पा असेल ज्यामुळे लॅपटॉप सेफ राहील.[/caption]