Wednesday, September 25, 2024

Latest Posts

वादग्रस्त Sanjay Shinde का करतात कच्ची कामं? शिंदेंचा Pradeep Sharma होणार?

बलात्कारी अक्षय शिंदेला कंठस्नान घालणाऱ्या पोलीस अधिकारी संजय शिंदे यांनी कारकिर्दीत पुन्हा एकदा वाद ओढवून घेतलाय. वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे संजय शिंदे यांचे गॅाडफादर समजले जातात. गॅगस्टर लखनभैया Encounter प्रकरणी शर्मांना तुरूंगात जावं लागलं. आता संजय शिंदेंनाही अग्निदिव्याचा सामना करावा लागणार आहे .

 

Akshay Shinde Encounter : एन्काऊंटर होऊच शकत नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धरले धारेवर

Akshay Shinde Encounter: एन्काऊंटरचा आदेश देण्यात आला होता का? Congress प्रवक्त्याचा CM Eknath Shinde, Devendra Fadnavis यांना सवाल

Latest Posts

Don't Miss