Wednesday, September 25, 2024

Latest Posts

Vidhansabha Elections 2024: ‘जैसी करनी वैसी भरनी’, BJP कटोरा घेऊन Shivsena च्या दारात! |Shivsena UBT

लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४५ जागा महायुतीला मिळतील असा दावा करणाऱ्या भाजपने आता विधानसभेसाठी स्वतंत्र दावे सुरू केले आहेत. महायुतीचा आकडा मात्र त्यांनी जाहीर केलेला नाही. स्वबळावर सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपने यावेळी विधानसभेसाठी १२५ आमदारांचे टार्गेट ठेवले आहे. मात्र मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी सर्वच स्थरावर आघाडी घेतल्याने जागा वाटपासाठी १०५ आमदार असलेल्या भाजपाला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागेमागे फिरावे लागत आहे.

देशात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले असताना Amit Shah गृहखात्याचे विमान घेऊन पक्षाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रात येतात: Sanjay Raut

वादग्रस्त Sanjay Shinde का करतात कच्ची कामं? शिंदेंचा Pradeep Sharma होणार?

Latest Posts

Don't Miss