Tuesday, October 1, 2024

Latest Posts

Navra Maza Navsacha 2। ‘चित्रपट खरंच खूप वाईट…’, मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत | Dhruv

‘नवरा माझा नवसाचा’ या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या एव्हरग्रीन चित्रपटाचा दुसरा भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. दुसऱ्या भागाने देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला ७.८ कोटींची कमाई केली आहे. महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेते सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे अशी जबरदस्त स्टारकास्ट या चित्रपटात आहे. ‘नवरा माझा नवसाचा २’ने ( Navra Maza Navsacha 2 ) आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली असली तरीही, चित्रपटाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सोशल मीडियावर काही प्रेक्षकांना चित्रपट आवडलं नसल्याचं बोललं जात आहे. याबाबत एका मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर करत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

 

अभिनेता गोविंदाकडून मिसफायर, ICU मध्ये दाखल, गुडघ्यातून डॉक्टरांनी काढली बंदुकीची गोळी

गोळी लागल्यांनंतर अभिनेता गोविंदाने ३७ सेकंदांच्या ऑडिओ क्लिपमधून केलं सगळं स्पष्ट!

Latest Posts

Don't Miss