भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये विविध पदे भरती जाहिर..

निवड होणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कराराच्या कालावधीत NHAI ला पूर्णवेळ सेवा देतील आणि त्यांना इतर कोणतीही असाइनमेंट करण्याची परवानगी नाही.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये विविध पदे भरती जाहिर..

नोकरीच्या संधीच्या शोधात आहात? मिळत नाही? शोधून थकला आहात? तर आता तुम्हाला कुठेही शोधाशोध करण्याची गरज नाही. आता आपल्या जिल्ह्यात आपल्याच आजूबाजूला नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, या भरतीअंतर्गत अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०२४ पर्यत अर्ज करायचा आहे. इच्छूक उमेदवारांनी यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा. 

एकूण पदे व एकूण जागा यांची यादी :

अर्ज करण्याची प्रक्रिया 

ऑनलाईन मध्यमातून करण्यात येणार आहे. दिलेल्या संकेतस्थळावरून अर्ज केला जावा. त्याच प्रमाणे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर कुठेही असू शकते. 

आवश्यक वयोमर्यादा :

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामधील विविध जागांवर कामासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारचे कमाल वयोमर्यादा ६५ वर्षापर्यंत ठरवण्यात आली आहे. कामाचा कालावधी हा  २ वर्षे (कार्यक्षमता आणि गरज यांवर आधारित वाढवता येण्याजोगे)असू शकेल. 

प्रत्येक पदाकरिता पगार किती असेल?

अधिकृत संकेतस्थळ :

https://nhai.gov.in

काही महत्वपूर्ण नियम व अटी :

  1. निवड होणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कराराच्या कालावधीत NHAI ला पूर्णवेळ सेवा देतील आणि त्यांना इतर कोणतीही असाइनमेंट करण्याची परवानगी नाही.
  2. प्रवास भत्ता / महागाई भत्ता (टीए/डीए) सामील होताना किंवा पूर्ण झाल्यावर प्रदान केला जाणार नाही.
  3. निवडलेल्या उमेदवारांनी सर्व कामकाजाच्या दिवशी कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे किंवा फील्डला भेट देणे आवश्यक आहे आणि कामाच्या मागणीमुळे आवश्यक असल्यास सुट्टीच्या दिवशी काम करावे लागेल.
  4. कोणतेही कारण न देता करार संपुष्टात आणण्याचा अधिकार NHAI राखून ठेवते. कोणताही पक्ष एक महिन्याची आगाऊ सूचना देऊन किंवा नोटीसच्या बदल्यात एका महिन्याच्या पगाराची देय/वसुली करून करार केव्हाही संपुष्टात आणू शकतो.

उमेदवारांनी दिलेल्या पदाकरिता तसेच लवकरात लवकर आपले अर्ज पाठवणे अपेक्षित आहे.  तसेच अर्जाआधी मूळ जाहिरात संपूर्णरित्या वाचणे बंधनकारक आहे.

हे ही वाचा

PUNE HIT-AND-RUN: अपघाताप्रकरणी एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना केले मोठे आवाहन..

महिलांसाठी खुशखबर ! राज्यात येणार ‘ही’ नवी योजना..  

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version