NMDC मध्ये नवी भरती जाहीर ; लवकरात लवकर करा आवेदन

NMDC मध्ये नवी भरती जाहीर ; लवकरात लवकर करा आवेदन

नोकरीच्या संधीच्या शोधात आहात? मिळत नाही? शोधून थकला आहात? तर आता तुम्हाला कुठेही शोधाशोध करण्याची गरज नाही. आता आपल्या जिल्ह्यात आपल्याच आजूबाजूला नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर ही एक अत्यंत मोठी बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करावीत. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NMDC) मध्ये नोकरी करण्याची संधी आहे. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा वगैरे उमेदवारांना अजिबातच द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल. अर्ज करण्याआधी जाहिरात उमेदवाराने लक्षपूर्वक वाचून घ्यावी. हि जाहिरात सुद्धा अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता. यावेळी उमेदवारांना अजून एक फायदा होणार आहे की ही भरती लिखित परीक्षेशिवाय होणार आहे. 

अधिकृत संकेतस्थळ :

 nmdc.co.in

शैक्षणिक पात्रता व व्हायची अट काय आहे ?

  • अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा डिप्लोमा उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. यासोबतच
  • उमेदवाराला ४ ते ६ वर्षांचा कामाचा अनुभव देखील असणे गरजेचे आहे.
  • या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे ४० पेक्षा अधिक नसावे.
  • यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये.

पगार किती असेल :

  • यात सीलेक्ट होणार उमेदवाराला कामाचा जर ४ वर्षांचा अनुभव असेल तर त्यांना मासिक पगार हा ६० रुपये इतका असू शकतो.
  • त्याचप्रमाणे उमेदवाराला जर ६ वर्षांचा अनुभव असेल तर अशा उमेदवाराला ९० हजार प्रतिमहिना पगार मिळेल.

नोकरीचे ठिकाण हे देशभरात कुठेही असू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवाराने भरतीची अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावा.

हे ही वाचा:

उत्तम अभिनयाबरोबरच Chaya Kadam यांची निर्मिती क्षेत्रात पदार्पण

MUKHYAMANTRI MAJHI LADKI BAHIN YOJANA: फॉर्म तर भरला पण पैसे कधी मिळणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version