Thursday, July 4, 2024

Latest Posts

SBI मध्ये आली आहे नवी भरती; जाणून घेऊ इत्यम्भूत माहिती

विशेष संवर्ग अधिकारी पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयो मर्यादा, पगार या सर्व संदर्भात मांडणी करण्यात आली आहे. SBI ने तब्बल 150 SCO पदासाठीची अधिकृत भरती जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

राज्यात स्टेट बँक ऑफ इंडियासाठी (Stet Bank Of India) नवी पदभरती आली आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या पदासाठी अर्ज केले आहेत. त्या संदर्भात विशेष संवर्ग अधिकारी पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयो मर्यादा, पगार या सर्व संदर्भात मांडणी करण्यात आली आहे. SBI ने तब्बल १५०  SCO पदासाठीची अधिकृत भरती जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ –
sbi.co.in

अर्ज ऑनलाईन सुरू होण्याची तारीख

  • ७ जून २०२४ पासून सुरू आहे. त्यामुळे उमेदवारांना २७ जून २०२४ पर्यंत अर्ज भरण्यात येणार आहेत.
  • SBI ने विशेष संवर्ग अधिकारी पदासाठी एकूण १५० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भातील अधिसूचना १३ एप्रिल २०२४ रोजी जाहीर करण्यात आली. तपशीलवार माहिती यात देण्यात आली आहे.
  • अर्ज करण्याची आधी विद्यार्थीनी यासंदर्भात तपशीलवार माहिती पहावी. यासाठी उमेदवारांनी सर्व नियम व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे .

शैक्षणिक अर्हता

मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयाची पदवी उत्तीर्ण
भारतीय व्यवस्थापन संस्था (IIBF)द्वारे प्रमाणित विदेशी मुद्रा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

अनुभव
कोणत्याही बँकेत ट्रेड फायनान्स संबंधित कामासाठी एक्झिक्युटिव्ह म्हणून किमान २ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. अनुभव शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्यानंतरअसावा.

पदाचे नाव :
व्यापार वित्त अधिकारी (Tread Finance Officer)

एकूण रिक्तजागा :
१५०

नोकरीचे ठिकाण :
हैदराबाद आणि कोलकाता

वेतन श्रेणी :
६९,८१० ते पदानुसार वाढत जाईल.

वयाची अट
२३ ते ३२ वर्षे

भरती शुल्क :

  • सामान्य / ओबिसि – ७५० रु.
  • अनुसूचित जाती / जमाती / PWD – शुल्क नाही.

भरती प्रक्रिया :

पहिला टप्पा: शॉर्टलिस्टिंग

  • उमेदवाराने भरतीचा अर्ज भरल्यानंतर, पात्र उमेदवारांना ईमेल किंवा मोबाईल एसएमएसद्वारे बँकेकडून मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
  • शॉर्टलिस्टिंगमध्ये उमेदवाराची निवड एसबीआय बँकेतील अधिकाऱ्यांद्वारे शिक्षण आणि अनुभवाच्या आधारे केली जाईल.
    जर अर्जदाराने सर्व निकष पूर्ण केले तर त्याला शॉर्टलिस्ट केले जाईल.

दुसरा टप्पा – मुलाखत

  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना एसबीआयद्वारे मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • मुलाखतीत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना क्रिएटिव्ह फायनान्स ऑफिसर भरतीसाठी मेरिट यादीत समाविष्ट केले जाईल.

SBI SCO Bharti अर्ज भरण्यासाठी दिलेल्या स्टेप्स फॉलो करा :

  • सुरुवातीला, तुम्हाला वर दिलेल्या टेबलमधील लिंक्सवर क्लिक करून जाहिराती पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे.
    जाहिरात वाचल्यानंतर, वर दिलेल्या टेबलमधील “ऑनलाईन अर्ज येथून करा” या लिंकवर क्लिक करा.
  • लिंकवर क्लिक केल्यावर, तुमच्यासमोर एक नवीन पोर्टल उघडेल. तेथे, तुम्हाला प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे.
    नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, लॉगिन करा आणि भरती फॉर्म उघडा.
  • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार अचूक माहिती द्या. माहिती भरताना विशेष काळजी घ्या. अर्जामध्ये उमेदवाराची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि इतर माहिती समाविष्ट आहे.
  • जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार, आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे फॉर्मसोबत सॉफ्ट कॉपी स्वरूपात अपलोड करा.
  • त्यानंतर, भरतीसाठी लागू असलेली फी भरा. फी भरण्यासाठी तुम्ही कोणत्याही ऑनलाईन पेमेंट मोडचा वापर करू शकता.
  • फी भरल्यानंतर, भरती फॉर्म एकदा तपासा. फॉर्म तपासल्यानंतर, ते सत्यापित करा आणि शेवटी ते सबमिट करा.

हे ही वाचा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss