SBI मध्ये आली आहे नवी भरती; जाणून घेऊ इत्यम्भूत माहिती

विशेष संवर्ग अधिकारी पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयो मर्यादा, पगार या सर्व संदर्भात मांडणी करण्यात आली आहे. SBI ने तब्बल 150 SCO पदासाठीची अधिकृत भरती जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

SBI मध्ये आली आहे नवी भरती; जाणून घेऊ इत्यम्भूत माहिती

राज्यात स्टेट बँक ऑफ इंडियासाठी (Stet Bank Of India) नवी पदभरती आली आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या पदासाठी अर्ज केले आहेत. त्या संदर्भात विशेष संवर्ग अधिकारी पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयो मर्यादा, पगार या सर्व संदर्भात मांडणी करण्यात आली आहे. SBI ने तब्बल १५०  SCO पदासाठीची अधिकृत भरती जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ –
sbi.co.in

अर्ज ऑनलाईन सुरू होण्याची तारीख

शैक्षणिक अर्हता

मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयाची पदवी उत्तीर्ण
भारतीय व्यवस्थापन संस्था (IIBF)द्वारे प्रमाणित विदेशी मुद्रा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

अनुभव
कोणत्याही बँकेत ट्रेड फायनान्स संबंधित कामासाठी एक्झिक्युटिव्ह म्हणून किमान २ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. अनुभव शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्यानंतरअसावा.

पदाचे नाव :
व्यापार वित्त अधिकारी (Tread Finance Officer)

एकूण रिक्तजागा :
१५०

नोकरीचे ठिकाण :
हैदराबाद आणि कोलकाता

वेतन श्रेणी :
६९,८१० ते पदानुसार वाढत जाईल.

वयाची अट
२३ ते ३२ वर्षे

भरती शुल्क :

भरती प्रक्रिया :

पहिला टप्पा: शॉर्टलिस्टिंग

दुसरा टप्पा – मुलाखत

SBI SCO Bharti अर्ज भरण्यासाठी दिलेल्या स्टेप्स फॉलो करा :

हे ही वाचा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version