LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मार्फत आली नवी भरती ; त्वरा करा

LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मार्फत आली नवी भरती ; त्वरा करा

नोकरीच्या संधीच्या शोधात आहात? मिळत नाही? शोधून थकला आहात? तर आता तुम्हाला कुठेही शोधाशोध करण्याची गरज नाही. आता आपल्या जिल्ह्यात आपल्याच आजूबाजूला नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. बेरोजगार आहात.. तर तुमच्यासाठी नवी संधी चालून आली आहे. LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच २५ जुलै पासून सुरु होत आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२४ आहे.

एकूण जागा :
२००

रिक्तपदाचे नाव :
कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant)

शैक्षणिक पात्रता :

वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ जुलै २०२४ रोजी २१ ते २८ वर्षे.

परीक्षा फी :
८०० रुपये + १८%GST

किती पगार मिळेल ?

निवड प्रक्रिया :

या पदासाठीची निवडप्रक्रिया ही २ टप्प्यांमध्ये केली जाईल.ते टप्पे पुढीलप्रमाणे असेल. या पदांसाठी निवड प्रक्रिया दोन टप्प्यात विभागली जाईल.

  1. ऑनलाइन परीक्षा
  2. मुलाखत

नोकरीचे ठिकाण :

संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत :

ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

१४ ऑगस्ट २०२४

अधिकृत संकेतस्थळ : 

https://www.lichousing.com/

जाहिरातीसाठीचे संकेतस्थळ :

अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावेत. सोबतच परिपत्रक पूर्ण वाजून घ्यावेत. त्वरित अर्ज करावेत.

https://www.lichousing.com/static-assets/pdf/Detailed_Advertisement_Recruitment_of_Junior_Assistants_2024.pdf?crafterSite=lichfl-corporate-website-cms&embedded=true

नक्की काय आहे एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड :

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ( एलआयसी एचएफएल ) ही भारतातील सर्वात मोठी तारण आणि कर्ज कंपन्यांपैकी एक आहे , ज्याचे मुंबईत नोंदणीकृत कॉर्पोरेट कार्यालय आहे . ही LIC ची उपकंपनी आहे, जी मुख्यत्वे निवासी घरे किंवा फ्लॅट खरेदी किंवा बांधणाऱ्या लोकांना दीर्घकालीन वित्तपुरवठा करते. हे विद्यमान निवासस्थानांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी वित्तपुरवठा करते आणि व्यवसायांना दवाखाने, नर्सिंग होम, निदान केंद्रे, कार्यालयीन जागा किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी कर्ज देते. जानेवारी 2019 पासून ते IDBI बँक लि. मध्ये प्रवर्तक आणि नियंत्रक दर्जा धारण करते .

हे ही वाचा:

Ajit Pawar यांना दणका; Sharad Pawar गटात होणार आणखी एक आमदाराची एन्ट्री?

Prakash Ambedkar यांनी केले शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version