स्टेट बँक ऑफ इंडियाने, SBI Mains Exam चे रिजल्ट जारी..

स्टेटबँक ऑफ इंडियाने SBI क्लार्क मेन्स एक्साम (SBI Mains Exam) चे रिजल्ट जरी करण्यात आले आहेत. एकानी चानी उमेदवारांची पुतीन सूची पीडीएफ..

स्टेट बँक ऑफ इंडियाने, SBI Mains Exam चे रिजल्ट जारी..

 सएसबीआय मधील जॉब (JOB) साठी उमेदवारांनी नक्कीच अर्ज भरले असतील. त्यानंतर त्याच्या परीक्षा पण झाल्या. आता आपण सर्व त्या क्षणाची वाट पाहत आहोत ज्या क्षणांसाठी हि परीक्षा दिली तिची तयारी केली होती. तो क्षण म्हणजे एसबीआय मेन्स परीक्षेचा निकाल . २०२४ रोजी झालेल्या एसबीआय मेन्स परीक्षेचा निकाल लागला आहे. हा निकाल तुम्ही अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता. निकालसाठीची लिंक आता सुरु करण्यात आली आहे. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला किंवा विद्यार्थ्याला पुढील टप्पा म्हणजे मुलाखतीचा टप्पा होय. या टप्प्यासाठी उमेदवाराला बोलावण्यात येणार आहे. गुणपत्रिका पाहण्यासाठी उमेदवाराने कोणताही रजिस्ट्रेशन नंबर किंवा इतर कोणतीही माहिती भराणे बंधनकारक नाही. त्याव्यतिरिक्त केवळ स्वतःच्या हजेरीक्रमांकाचा व नावाचा वापर केला तरी चालणार आहे. कारण यावेळी जे गुणपत्रिकेचे निकाल जाहीर झाले आहेत ते पीडीएफ या स्वरूपात आहेत.

स्टेटबँक ऑफ इंडियाने SBI क्लार्क मेन्स एक्साम (SBI Mains Exam) चे रिजल्ट जरी करण्यात आले आहेत. एकानी चानी उमेदवारांची पुतीन सूची पीडीएफ च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. विध्यार्थ्यांना त्यांची ही सूची यादी एस बी आय च्या अधिकृत संकेत स्थळावर पाहायला मिळणार आहे. त्यावितिरिक्त निकालाचे मुख्य अधिकृत संकेतस्थळ पुढे देण्यात आले आहे. हि परीक्षा जे उमेदवार उत्तीर्ण झाले असतील, त्याचप्रमाणे त्यांनी १० वी आणि १२ वी मध्ये स्थानिक भाषेत अभ्यास केलेला नाही अशा विद्यार्थ्यांना एसबीआय क्लार्क भाषा परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यांनतर मुख्य अपॉइटमेंट लिस्ट जरी केली जाईल. पुढील पायऱ्यांच्या आधारे तुमची गुणपत्रिका पाहू शकता.

 गुणपत्रिका कशी पाहावी ?

अधिकृत संकेतस्थळ :

sbi.co.in

गुणपत्रकाची पीडीएफ चे संकेतस्थळ:

https://sbi.co.in/documents/77530/43947057/270624-Junior+Associates-mains-2023-RESULT-15+FORMAT.pdf/d250d7e3-5e42-e289-0d3f-f9c3fae41ac0?t=1719486350876

हे ही वाचा

 MAHARASHTRA ASSEMBLY MANSOON SESSION 2024 : “मतभेद असावेत परंतु मनभेद असू नयेत..” ; आजच्या अधिवेशनातील घटनांवर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

“आठवी पास असल्याचा मला अभिमान आहे ..” ; NARENDRA MEHATA यांनी दिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version