UPSC Prelims Results 2024 लवकरच होणार जाहीर… जाणून घ्या निकाल डाऊनलोड कसा करायचा?

केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission - UPSC) लवकरच नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा 2024 चा निकाल आता लवकरच जाहीर होणार आहे.

UPSC Prelims Results 2024 लवकरच होणार जाहीर… जाणून घ्या निकाल डाऊनलोड कसा करायचा?

 

UPSC Prelims Results 2024 :   केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission – UPSC) लवकरच नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा 2024 चा निकाल आता लवकरच जाहीर होणार आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार त्यांचे निकाल घोषित झाल्यानंतर अधिकृत UPSC वेबसाइट upsc.gov.in वर पाहू शकतात.

UPSC CSE प्रिलिम्स 2024 संपूर्ण देशभरात १६ जून रोजी विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेत दोन वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका (एकाधिक निवडीचे प्रश्न) आणि एकूण ४०० गुण होते. तर नागरी सेवा प्राथमिक परीक्षेतील यशस्वी उमेदवार पुढील टप्प्यात, UPSC CSE Mains 2024, त्यानंतर मुलाखत किंवा व्यक्तिमत्व चाचणी फेरीत जातील.

UPSC CSE प्रिलिम्स निकाल 2024 डाउनलोड करण्यासाठी पायऱ्या:

मागील वर्षांच्या आधारे जुलैमध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी २६ मे रोजी झालेल्या परीक्षेनंतर १२ जून रोजी निकाल जाहीर झाला होता.

हे ही वाचा

Thane शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी CM Shinde यांचे कारवाईचे निर्देश

Litchi Fruit Benefits: लिची तुम्हाला आवडते का? फायदे वाचून व्हाल थक्क…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version