Bigg Boss 16 : ‘रविवार का वार’ मध्ये होणार ‘या’ नव्या सेलिब्रिटीची एन्ट्री

'बिग बॉस १६' (Bigg Boss 16) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाचा पहिला 'वीकेंड का वार' हा काल दि. ८ ऑक्टोबर रोजी पार पडला आहे. पहिल्या वीकेंडला सलमान खान (Salman Khan) स्पर्धकांसोबत वेळ घालवताना दिसून आला आहे.

Bigg Boss 16 : ‘रविवार का वार’ मध्ये होणार ‘या’ नव्या सेलिब्रिटीची एन्ट्री

‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाचा पहिला ‘वीकेंड का वार’ हा काल दि. ८ ऑक्टोबर रोजी पार पडला आहे. पहिल्या वीकेंडला सलमान खान (Salman Khan) स्पर्धकांसोबत वेळ घालवताना दिसून आला आहे. सलमाननं ‘शनिवार का वार’ मध्ये स्पर्धकांना काही सुचना देखील दिल्या. आता या कार्यक्रमाच्या ‘रविवार का वार’ या एपिसोडमध्ये एका सेलिब्रिटीची एन्ट्री होणार आहे. हा सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची पोलखोल करताना दिसणार आहे.

शेखर सुमन हे एक सुप्रसिद्ध कॉमेडियन, होस्ट आणि अँकर आहेत. हा शोमध्ये एक नवीन ट्विस्ट आहे जो कोणीही येताना दिसला नाही. रविवारी काय होईल हे खरे रहस्य आहे ते उलगडेल. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या प्रोमोला कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘मुव्ह अँड शेक विथ शेखर सुमनमध्ये सर्व स्पर्धकांच्या चेहऱ्यावरील मुखवटे काढले जाणार.’

हे ही वाचा:

संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही; ठाकरे गटाला मनसेने लगावला टोला

Shiv Sena Symbol: सर्वात मोठी बातमी! शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं, शिवसेना पक्षाचे नावही वापरता येणार नाही

आयोगाच्या निर्णयानंतर सुषमा अंधारेंचे सूचक ट्विट म्हणाल्या, फडणवीसजी तुम्ही जिंकलात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version