spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अभिनेत्री आलियाचे आवडते नाव ‘आयरा’, हेच असेल का तिच्या बाळाचे नाव ?

गंगुबाई काठियावाडी चित्रपटाची अभिनेत्री म्हणजेच आलिया भट्ट (alia bhatt) ही लवकरच आई होणार आहे. आलीय भट्ट आणि रणबीर कपूर (alia bhatt ranbir kapoor) ही जोडी सध्या खुपचं चर्चेत आहेत.

मुंबई :- गंगुबाई काठियावाडी चित्रपटाची अभिनेत्री म्हणजेच आलिया भट्ट (alia bhatt) ही लवकरच आई होणार आहे. आलीय भट्ट आणि रणबीर कपूर (alia bhatt ranbir kapoor) ही जोडी सध्या खुपचं चर्चेत आहेत. तसेच आलीय आणि रणबीरचा चाहता वर्ग हा देखील मोठया प्रमाणात आहे त्यामुळे चाहत्या वर्गांना त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे ? त्यांच्या प्रेग्नेंसी संदर्भात माहिती जाणून घेण्यास उत्सुकता मोठ्या प्रमाणात असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

सध्या अभिनेत्री आलीय हि नेटफ्लिक्स रिलीज डार्लिंग्सचे प्रमोशम करत आहे. आणि त्याच दरम्यान ती तिच्या खाजगी आयुष्यामध्ये काय सुरु आहे याची उत्तरे देखील देत आहेत. सध्या आलीय आणि रणबीर यांना त्यांच्या बाळाचे नाव काय असेल याबाबत प्रश्न हा विचारला जात आहे. तसेच आलिया भट्टची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती तिच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या मुलाखतीत तिला विचारण्यात आले आहे की जर तिचे नाव आलिया नसेल तर ती स्वतःसाठी कोणते नाव निवडेल. यावर आलियाने तिचे आवडते नाव सांगितले. आलियाचे आवडते नाव ‘आयरा’ आहे आणि हे नाव तिच्या मते खूप सुंदर आहे आणि हे नाव तिचा पती रणबीर कपूरसोबतही जोडले गेले आहे. सुरुवातीला आलिया ला तिचे आवडते नाव विचारले असता तिने ते सांगितले परंतु तेव्हा तिला या नावचा अर्थ नाहीत नव्हता.

या नावामध्ये रणबीरच्या नावाची पहिली दोन अक्षरे आहेत. ‘आयरा’ म्हणजे ज्याला आदर आहे, ज्याच्यापासून लोक प्रेरणा घेतात. आयरा हे नाव सरस्वती मातेचे आहे. तसेच, नावात रणबीर आणि आलियाच्या आद्याक्षरांचाही समावेश आहे. व्हिडिओनुसार, आलियाने त्यात सांगितलेले नाव स्वतःचे आहे पण त्यात रणबीर कपूरचे कनेक्शनही आहे.

हे ही वाचा :- 

प्रियांका चोप्राच्या वाढदिवसाची व्हिडिओ वायरल, प्रेक्षक वर्ग थक्क

Latest Posts

Don't Miss