आलिया भट्टला मुलीसाठी पसंत पडले ‘हे’ नाव

आलिया भट्टला मुलीसाठी पसंत पडले ‘हे’ नाव

बॉलीवूड स्टार रणबीर कपूर आणि आलिया भट याच्यासाठी हे वर्ष खूप आनंदच ठरलं आहे.त्यांच्या या वर्षीच्या ब्रम्हास्त्र चित्रपटाची प्रेक्षकांकडून खूप स्तुती करण्यात आली तसेच महत्वाचं म्हणजे रणबीर आणि आलियाच्या घरात अजून एका सदस्यांची वाढ झाली आहे . आलिया ने ६ नोव्हेंबर रोजी गोंडस मुलीला जन्म दिला आहे.त्यामुळे त्यामुळे आलिया आणि रणबीरच्या या गोंडस मुलीवरून सगळीकडे तिच्या नावाचेच चर्चासुरु आहे .

मिळालेल्या माहितीनुसार रणबीर आणि आलियाने त्यांच्या मुलीचे नाव अगोदरपासूनच शोधायला सुरुवात केली होती. पण सध्या रणबीर आणि आलिया या दोघांकडूनही याबद्दल काही सांगण्यात आलेलं नाही पण सगळ्यांनाच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मुलीचे नाव नाजूनघायची खूप इच्छा आहे. सध्या आलियाबद्दल एक चर्चा सुरु आहे की आलियाने अगोदर एका मुलीचा उल्लेख केला होता.आणि ते नाव आलियाला खूप पसंत पडले होते.त्यामुळे आलीय हेच नाव मुलीलाही देणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. तसेच आलियाने यावर भाष्य हि केले होते कि ती तिच्या मुलीचे नाव या नावावर ठेवणार आहे. आलियाला अल्मा हे नाव आवडलेलं आहे.

आलिया रणबीर यांची मुलीने ज्या रूग्णालयात जन्म घेतला तेथेच ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्यावरही उपचार सुरू होते. तसेच आलिया आणि रणबीर नाव ठेवताना ऋषी कपूर यांच्याशी काही तरी संबंध जोडतील अशी देखील शक्यता वर्तवली जात असून आलिया एका शोला गेली होती त्यावेळेल आलियाने अल्मा हे नाव ऐकले होते ,यावर आलिया प्रतिक्रिया देत म्हणाली होती की ‘अल्मा’ हे नाव खूप सुंदर असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून आलिया तिच्या मुलीचे नाव ‘अल्माठेवू शकते अशी चर्चा रंगली आहे.’अल्मा’ हे अरबी नाव आहे ज्याचा अर्थ पालनपोषण, दयाळू किंवा दयावान आणि पवित्र आत्मा असा आहे.

राज्यपालांना तीन वर्षांनंतरही महाराष्ट्र कळत नसेल तर राज्यपालपदी राहण्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ… ; अजित पवार

Exit mobile version