आलिया भट ‘या’ हॉस्पिटलमध्ये देणार तिच्या बाळाला जन्म, जाणूनघ्या पूर्ण माहिती

आलिया भट ‘या’ हॉस्पिटलमध्ये देणार तिच्या बाळाला जन्म, जाणूनघ्या पूर्ण माहिती

आलिया आणि रणबीरच्या चाहत्यांचा उत्साह आणि आनंद वाढवणारी एक बातमी आमच्या जवळ आहे . लवकरच आलिया आणि रणबीरच्या घरात नवीन सदस्याचे आगमन होणार आहे अशी माहिती समोर आली आहे .

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचे लग्न बान्द्रे येथील त्यांच्या निवासस्थानी कुटुंबीय आणि मोजक्याच मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पार पडलं .नंतर दोघांनी गंगूबाई काठियावाडी, डार्लिंग्ज,ब्रह्मास्त्र हे चित्रपट यशस्वीपणे पार पडले. त्यापाठोपाठच जून महिन्यात त्यांनी सोशलमिडीयावर गुडन्यूस शेअर केली,नंतर दोघांना ब्रह्मास्त्र या छत्रपटाच्या प्रमोशनला एकत्र पाहण्यात आले. नुकतचं मोठ्या थाट्यामाट्यात आलियाचं डोहाळजेवण करण्यात आलं . आता आलिया भट्ट कपूर कुटुंबाची परंपरा पुढे नेणार अशी चर्चा सुरु आहे . बाळाच्या पालनपोषणासाठी आलियाही सिनेसृष्टीपासून काहीकाळ दूर जाणार असल्याचे कळले आहे. तसेच रणबीरही बायको आणि बाळासाठी काहीकाळ पितृत्व राजा ( Paternity Leave) घेणार असल्याचे कळले आहे .

आलिया भट्ट ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या यशानंतर आता आराम करत आहेत. तरीहि सोशल मीडियावर ती सक्रिय आहे. चाहत्यांकडून तिला खूप प्रतिसाद देखील मिळत आहे.

रणबीर आणि आलियाच्या बाळाचा उत्साह त्यांच्या कुटुंबीयांमध्ये देखील पाहायला मिळत आहे. या विषयावर आलियाची बहीण शाहीन भट्ट ने पत्रकारांना सांगितले कि “त्या अर्थाने आमच्या कुटुंबासाठी हे वर्ष खूप छान राहिले आहे. गेल्या वर्षी त्यात प्रचंड वाढ झाली आहे. आपल्या वाटेवर येण्यासाठी फक्त आणखी आनंद आणि आनंद आहे आणि मी त्याची वाट पाहत आहे.”

हे ही वाचा:

Bhediya Poster : ‘भेडिया’ सिनेमाचं नवं पोस्टर आऊट; कृती सेनॉनच्या लुकने प्रेक्षक थक्क!

Diwali २०२२ : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट ; ऑक्टोबर महिन्याचं वेतन दिवाळीआधीच

Ashish Shelar : BCCIनं सोपवली आशिष शेलारांवर मोठी जबाबदारी; नवे खजिनदार म्हणून नियुक्ती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version