Bigg Boss 16: हिंदी बिग बॉसच्या घरात पुन्हा जोरदार राडा, एमसी स्टॅनची शिव ठाकरेबाबत पर्सनल कमेंट

Bigg Boss 16: हिंदी बिग बॉसच्या घरात पुन्हा जोरदार राडा, एमसी स्टॅनची शिव ठाकरेबाबत पर्सनल कमेंट

‘बिग बॉस’ च्या घरात राडे होणार नाहीत असं शक्यच नाही. या वादविवादांमुळेच शोची टीआरपी प्रचंड वाढते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. नुकतंच बिग बॉसच्या सोळाव्या सीजनची धमाकेदार सुरुवात झाली आहे. आणि या पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांनी घरात धुमाकूळ माजवला आहे. सेलिब्रेटी स्पर्धक सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन एकमेकांसोबत वादविवाद करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनमध्ये असं काही झाली ऐकून रॅपर इमोशनल झाला.

हेही वाचा : 

World Smile Day 2022 : स्माईल डे निमित्त इतिहास, महत्त्व आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करण्याच्या खास शुभेच्छा

एमसी स्टॅन म्हणाला “तुला माझा हेवा वाटतो कारण मी तुझ्यापेक्षा श्रीमंत आहे” तरस्टॅनच्या या वक्तव्यावर सुरुवातीला शिवने मौन बाळगले आणि शांत राहिलो पण जेव्हा पूर्वेने आपली मर्यादा ओलांडली तेव्हा नंतर तो उठला आणि त्याला मन जिंकून देणारे उत्तर दिले. शिव म्हणाला, “मी तुला कधीच काही चुकीचे बोललो नाही आणि कोणी किती श्रीमंत आहे हे महत्त्वाचे नाही. तुम्ही तुमच्या मनाने किती श्रीमंत आहात आणि मी मनाने किती श्रीमंत आहे हे महत्त्वाचे आहे.”
शिवाच्या बाजूने सोशल मीडियावर बरेच ट्विट केलं जात आहते.

IND vs SA : श्रेयस अय्यने अर्धशतक ठोकून एक विशेष कामगिरी केली, अशी कामगिरी करणारा जगातील तिसरा खेळाडू

त्यानंतर आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने एमसीची माफीदेखील मागितली.परंतु तोपर्यंत विलंब झाला होता. ती कमेंट ऐकून एमसीला राग अनावर झाला होता. रागात एमसीनेदेखील शिव ठाकरेला चांगलंच ऐकवलं आहे. यावेळी इतर स्पर्धक एमसी स्टॅनसोबत उभे राहिले. तर शिवला आपला ऍटिट्यूड बदलण्याचा सल्लाही देऊन टाकला. हा एपिसोड सध्या जोरदार चर्चेत आहे.

मोठी बातमी! पक्षचिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

Exit mobile version