बिग बॉसला मिळाली थेट (ncsc) ची नोटीस, करावे लागणार का विकासला बाद ?

बिग बॉसला मिळाली थेट (ncsc) ची नोटीस, करावे लागणार का  विकासला बाद ?

बिग बॉस (big Boss) हा हिंदी रिॲलिटी शो आहे. या शोचा सोळावे (big boss १६) पर्व सद्या चालू आहे. हे पर्व फार रोमांचकारी सुरू असून हा (show) आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. बिग बॉस शो हा नेहमी स्पर्धकांमध्ये चालेल्या वादामुळे प्रसिद्ध (famous) असतो. पण हे वाद स्पर्धकांना (competitor) नाडणार आहेत. हिंदी रिॲलिटी शो मधील प्रेक्षकांना आवडणाऱ्या शो पैकी (big boss) हा एक आहे. या शो मध्ये आतापर्यंत बरेच वाद झाले आहेत पण या वेळी हे वाद स्पर्धकांना महागात पडणार आहेत. या वादग्रस्त वक्तव्यामुळे थेट राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (ncsc) बिग बॉसला नोटीस पाठवली आहे.

अर्चना गौतम आणि वाईल्ड कार्ड एन्ट्री विकास मनकतला (vikas manktala) यांच्यात वाद चालू होता. या भडणात ते एकमेकांवर आरोप करत होते. परंतू विकास ने त्याची पातळी सोडून अर्चनावर वाईट अशी कमेंट केली. तो तिला ‘नीची जात वाली’ अस म्हणाला. यावर राष्ट्रीय संस्था अनुसूचित जाती आयोग (ncsc) यांनी बिग बॉस निर्मात्याला नोटीस पाठवली. जातीवर झालेल्या वक्तव्यावर त्यांनी उत्तराची मागणी केली. एका बिगबॉस न्यूज साठी प्रसिद्ध असलेल्या ट्विटर वरून सगण्यात आले आहे की विकास ला लवकरच शो मधून बाद करणार आहे. अर्चना गौतमी (archna gautami) हि काँग्रेज पक्षाची संबंधित आहे. तीने हस्तीनापुर विधानपरिषदेतून निवडणूक लढवली होती पण तेथे तिला यश आले नाही. या दोघांच्या भडणाची झळ पूर्ण घराला सहन करावी लागणार आहे. मेकर्सचा राग अर्चना वरही निघणार आहे. तीचे बाहेरील शुभचिंतक तिच्यावर रागवले आहेत.

स्वतः शो (show) चे होस्ट (host) सलमान खान (Salman Khan) अर्चना वर नाराज होते. सलमान म्हणाले ‘तू काय करतेय अर्चना तूझ्या प्रतिक्रियेमुळे लोकांमध्ये तुझी प्रतिमा खराब होतेय. मी या घरात तुला आणले आहे. आणि तुला माहित आहे की मी तुला बाहेरही काडू शकतो’.

हे ही वाचा:

मला धक्काच बसला आणि आश्चर्यही वाटले, IPL लिलावात विकला न गेल्याने ‘या’ वेगवान गोलंदाजाने व्यक्त केले आश्चर्य

Anil Deshmukh यांना कोर्टाचा मोठा दिलासा ! । NCP

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version