साऊथचा चित्रपट ‘बिंबिसारा’ पहिल्याच दिवशी हिट, वाचा सविस्तर रेविव्यू

साऊथचा चित्रपट ‘बिंबिसारा’ पहिल्याच दिवशी हिट, वाचा सविस्तर रेविव्यू

साऊथचा 'बिंबिसारा' चित्रपट पहिल्याच दिवशी हिट

Bimbisara: नंदमुरी कल्याण राम दिग्दर्शित साऊथचा बिंबिसरा चित्रपट हा आज 5 ऑगस्ट रोजी सर्वत्र चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाल आहे. हिंदी चित्रपट पाहणाऱ्या पट्ट्यात दक्षिण भारतीय चित्रपटांची वाढती क्रेझ पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम करू शकेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर ‘बिंबिसारा’ चर्चा होऊ लागली. प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित झाला.

हेही वाचा : 

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

Exit mobile version