spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गौतमी पाटील ने दिली वायरल व्हिडिओ वर पहिली प्रतिक्रिया

आज काल आपलीच लोक पुढे जाणाऱ्यांचे पाय खेचताना आपण बघत आहोत मग त्याच्यात कला क्षेत्र तरी कस मागे राहील .

आज काल आपलीच लोक पुढे जाणाऱ्यांचे पाय खेचताना आपण बघत आहोत मग त्याच्यात कला क्षेत्र तरी कस मागे राहील . साध्य लावणी म्हंटलं कि तरुणांच्या ओठावर एकाच नाव झळकत आहे ते म्हणजे गौतमी पाटील हीच. सध्या कोणत्याही बड्या खासदार , आमदार किंवा व्यावसायिकाची पार्टी असली कि तिथे गौतमी पाटील हीच नृत्य झालेच पाहिजे असं अपेक्षा लोकांची असते. आणि कार्यक्रमात जर तिचा डान्स ठेवला तर लोकांची तुफान झुंबड उडते. गौतमी पाटीलच्या आदाकारीवर फक्त तरुणाचं नाही तर वयोवृद्ध देखील आनंदित होतात,आणि त्याचा आनंदाच्या बारात बेभान होऊन नाचायला देखील लागतात . कधी कधी उत्साह अनावर होऊन कार्यक्रमात लोकांची हाणामारी देखील होते .आणि ह्या कारणांमुळे गौतमी पाटील हिचे कार्यक्रम कायम चर्चेत असतात. मध्ये प्रसिद्धीच्या टोकावर असलेल्या गौतमी पाटील हिच्या एका अश्लील कृत्यामुळे अनेक लोक तिच्या विरोधात उभे राहिले त्यांत तिने त्याबद्दल माफी देखील मागितली आहे. परंतु नंतर गौतमी पाटील हिच्यासोबत अतिशय चुकीचा प्रकार घडला.

 

कोणीतरी गौतमी पाटील हिचा कपडे बदलतानाचा विडिओ काढला आणि वायरल केला हे कृत्य अतिशय चुकीचा आणि नीच वृत्तीच आहे. या विरोधात रुपाली चाकणकर उभ्या राहिल्या आहेत . या प्रकारानंतर काल प्रथमच गौतमी पाटील हिने प्रसारमाध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे . ती म्हणाली कि माझ्यासोबत जे घडला ते अतिशय लाजिरवाण आहे.पण मला तुमच्यासारख्या लोकांची साथ लाभली म्हणून मी आज इथे पुन्हा उभी राहिली आहे, माझ्यासोबत झालेल्या प्रकरणाची तक्रार महिला आयोग कडे करतात मला माहित नव्हत, रुपाली ताई चाकणकर माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या म्हणून मला कळलं . मी त्यांचे आभार मानते. ज्याने हे काम केलाय त्याला शिक्षा होणारच

Latest Posts

Don't Miss