आमिर खान ची मुलगी आयरा खान लवकरचं अडकणार विवाह बंधनात

आयरा खान सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कामापेक्षा जास्त आयराच्या खासगी आयुष्याची जास्त चर्चाहोताना दिसते. सध्या ती कोणाला डेट करतेए हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता.

आमिर खान ची मुलगी आयरा खान लवकरचं अडकणार विवाह बंधनात

आमिर खान ची मुलगी लवकरचं अडकणार विवाह बंधनात

मुंबई : आमिर खान याने आपल्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. आमिर खान त्याच्या उत्तम अभिनयामुळे ओळखला जातो. तसेच त्याची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कामापेक्षा जास्त आयराच्या खासगी आयुष्याची जास्त चर्चा होताना दिसते. सध्या ती कोणाला डेट करतेए हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. आयरा ने सोशल मीडियावर तिचे आणि तिच्या बॉयफ्रेंड चे फोटो शेअर करत. ती रिलेशन मध्ये असल्याचा खुलासा केला आहे.

हेही वाचा :

पंढरपुरात 40 वारकऱ्यांना विठ्ठल आश्रमातील अन्नामुळे झाली विषबाधा

 

आमिर खानचा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेला ती डेट करत आहे. दोघांनीही आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावरून स्पष्ट होतंय कि, हे रिलेशन मध्ये आहेत. आता आयरानं बॉयफ्रेंड नुपूर आणि आजी जीनत हुसैन यांची भेट घालूनदिली. या भेटीचे काही फोटो आयरानं तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केले आहेत. त्यामुळे आयारा लवकरचं लग्नबंधनात अडकणार याची सगळीकडे चर्चा आहे. आयरानं तिची आज्जी आणि बॉयफ्रेंड सोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला “सहजच काढलेले आनंदी फोटो” असे तिनेकॅप्शन दिले आहे. आयराच्या या फोटोंवर चाहत्यांनी धम्माल कमेंट केल्या आहेत. अनेकांनी तर तिला ‘लग्न करणार आहेस का?’ असा प्रश्न देखील कमेंटमध्ये विचारला आहे. हा फोटो पाहून आयरा लवकरच लग्न करणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावलाआहे.

आयरा सतत तिचे फोटो शेअर करत असते. पूर शिखरे आणि आयरा खाननं मागच्या वर्षीच त्यांच्या नात्याची कबुली सोशल मीडियावरून दिली होती. आयरा तिच्या फोटोंमुळे अनेकदा ट्रोल देखील होतं असते. याशिवाय आयराच्या कुटुंबियांसोबत नुपूर अनेक सण समारंभात दिसला आहे. आयाराने नुपूर सोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. हल्लीच तिने त्या दोघांच्या नात्याला 2 वर्षे पूर्ण झाल्याची पोस्ट केली आहे होती. परंतु या दोघांच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे त्यांना कित्येकदा ट्रोल देखील करण्यात आले आहे.

Exit mobile version