spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आलिया भट्टनं लहान वयात मातृत्व स्वीकारल्याबद्दल करीना कपूर खान कडून कौतुकाची थाप

आलिया भट्टनं जेव्हा ती आई होणार असलायचे तिच्या पतीसह जाहीर केल्या नंतर सोशल मीडिया याची चर्चा होऊ लागली. आणि त्यानंतर आलिया गरोदरपणाबद्दल बरेच काही बोलले जात आहे. परंतु आलियाने ‘धाडसी’ निवड केल्याबद्दल करीना कपूर खान 29 वर्षीय आलियाचे कौतुक केले आहे. सध्या करीना कपूर खान हि लाल सिंग चड्ढा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये मग्न आहे. या दरम्यान आलियाने लहान वयातच मातृत्व स्वीकारल्याबद्दल सांगितले आणि त्याबद्दल तिचे कौतुक देखील केले.

माध्यमांशीच्या पत्रकारांनी आलियाला काय सल्ला देणार असे करीना विचारले असता ती म्हणली,“आलियाला सल्ल्याची गरज नाही. मला वाटते की ती गेल्या दशकात घडलेली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. आणि एवढ्या लहान वयात मातृत्व स्वीकारण्यासाठी तिने ते करणे पसंत केले. आणि ती एक धाडसी अभिनेत्री आहे. आणि ही एक सामान्य गोष्ट आहे, ती तिच्या कारकिर्दीची ही मोठी धावपळ सुरू ठेवणार आहे कारण ती अत्यंत प्रतिभावान आहे, तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःवर विश्वास असणे आवश्यक आहे आणि ती सर्वात महत्वाची गोष्ट आहे”, असे करीना कपूर खाननं म्हटले.

दरम्यान, कामाच्या आघाडीवर, आलिया तिच्या डार्लिंग्स चित्रपटाच्या यशात आनंद घेत आहे , जो सध्या नेटफ्लिक्सवर प्रसारित झाला आहे. ती लवकरच रणबीरसोबत अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवामध्ये काम करताना दिसणार आहे .

Latest Posts

Don't Miss