Karthik Aaryan: कार्तिक आर्यनने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वेधले सगळ्यांचे लक्ष्य

Karthik Aaryan: कार्तिक आर्यनने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वेधले सगळ्यांचे लक्ष्य

अभिनेता कार्तिक आर्यन साठी हे वर्ष अत्यंत चांगल आहे.अलीकडेच एका वृत्तात सांगितले गेले होते की अभिनेता कार्तिक आर्यनने अल्पावधीतच वेगवेगळ्या शैलींमध्ये प्रयोग केले आहे, आणि त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तसेच इंडस्ट्रीला भूल भुलैया २(BB2) सारखा ऐतिहासिक ब्लॉकबस्टर दिला. आता नुकताच अभिनेता कार्तिक आर्यनने गोव्यातील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (International Film Festival of India.) ५३ व्या कार्यक्रमात भाग घेत एक भव्य अभिनय केला.

आशियातील चित्रपट महोत्सव संचालनालयाने आयोजित केलेले, इफ्फी सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ प्रदानकरते आणि चित्रपटांना प्रोत्साहन देण्यात मदत करते. या उत्तर जगातील सर्व मोठं मोठे दिग्ग्ज कलाकार उपस्थिती लावतात आणि त्यांचे चित्रपट इथे प्रदर्शित केली जातात तसेच चित्रपट सृष्टीतील चाहते देखील या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात. या अश्या भव्य व्यासपीठावर आशियातील चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाचे शीर्षक देण्यासाठी महोत्सव संचालनालयाकडून अभिनेता कार्तिक आर्यांची निवड केली गेली आहे. जे आज देशातील सर्वात प्रतिष्ठित व्यासपीठांपैकी एक आहे.या व्यासपीठावर बॉम डिग्गी डिग्गी आणि दिल चोरी , धीमे धीमे, भूल भुलैया यासह त्याच्या काही प्रतिष्ठित गाण्यांवर एक उत्कृष्ट परफॉर्मन्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये परफॉर्म करण्याबद्दल बोलताना कार्तिक आर्यनने सांगितले की , “इफ्फी (International Film Festival of India) सारख्या प्रतिष्ठित कार्यक्रमात मंचावर येणं ही खूप सन्मानाची गोष्ट आहे. लाइव्ह परफॉर्म करताना नेहमीच एड्रेनालाईनची गर्दी असते आणि कार्तिकला ते आवडते.कार्तिकला हे एक अविश्वसनीय वर्ष आहे. असे कारि आर्यनने सांगितले आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये त्याच्या हेडलाइनिंग अॅक्ट दरम्यान, बॉलीवूडच्या शेहजादाने केवळ त्याच्या लोकप्रिय गाण्यांवरच प्रेक्षकांचे मनोरंजन केले नाहीत तर काही प्रतिष्ठित चाली देखील दिल्या आहे त्याच्या या कार्यक्रमावर मंचावर उपस्थित मान्यवरांनी आणि प्रेक्षकांनी कारि आर्यांचे भरभरून कौतुक केले आहे.

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री

Exit mobile version