हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आमिर खान, करीना कपूर यांचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमार, भूमी पेडणेकर या कलाकारांचा चित्रपट ‘रक्षा बंधन’ला टक्कर होणार असल्याचे म्हटला जात आहे. दोन्ही चित्रपटांबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. ट्विटरवर युजर्स दोन्ही चित्रपटांबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याच बरोबर अनेक सेलिब्रिटी देखील या सिनेमाबद्धल त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
रक्षाबंधन या चित्रपटाबद्दल पंजाबी सिंगर मिका सिंगने म्हटले
My Superstar Punjabi bro @akshaykumar #Rakshabandhan looks fantastic and I’m eager to catch it in Cinemas’.. Guys make sure you go with your family and enjoy this blockbuster.. pic.twitter.com/QtFHdBcpAI
— King Mika Singh (@MikaSingh) August 11, 2022
करिना कपूर खाननं तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली
करिना कपूर खाननं तिच्या इंस्टाग्रामवर आमिर खानसोबतचा एक न पाहिलेला फोटो पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “आमिर, अद्वैत, मी आणि जेह बाबा… आठवणींसाठी धन्यवाद… रूपा आणि लाल कायमचे
View this post on Instagram
सुभाष घई यांनी ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन केले
चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी ‘लाल सिंह चड्ढा’बद्दल एक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणाला, या हृदयस्पर्शी कथेसाठी आमिर खान आणि त्याच्या टीमचे हार्दिक अभिनंदन.
View this post on Instagram
रणवीर सिंगची पोस्ट
View this post on Instagram
सुष्मिता सेनची ‘लाल सिंह चड्ढा’च्या नावाने पोस्ट शेअर केली
View this post on Instagram