बिग बॉस होस्टिंग साठी नवीन नाव चर्चेत

गेल्या वर्षीच बिग बॉसच्या ओटीटी व्हर्जनला voot वर लॉंच करण्यात आला या शो ला बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करणं जोहर याने होस्ट केले आहे.

बिग बॉस होस्टिंग साठी नवीन नाव चर्चेत

बिग बॉस (Bigg Boss) म्हंटलं की वाद, भांडण, गॉसिप यांमुळे चांगलाच चर्चेत ठरत असतो. तर बिग बॉस ओटीटी व्हर्जन देखील सुरू झाले आहे. गेल्या वर्षीच बिग बॉसच्या ओटीटी व्हर्जनला (Voot) वर लॉंच करण्यात आला या शो ला बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करणं जोहर याने होस्ट केले आहे. अर्थात होस्ट म्हणून करणने आपले 100 टक्के देण्याचा प्रयत्न केला. आता या शो च्या नवीन लगबग सूरु झाले आहे. या वेळी हिना खान होस्टिंग करणार आहे अशी चर्चा सुरू झाली होती पण या चर्चेला सध्या पूर्णविराम दिलं आहे. कारण हिना खान नंतर वेगळंच नाव होस्टिंग साठी चर्चेत आलं आहे.

निर्मात्यांना ह्या वेळेस बिग बॉस ला जास्त प्रसिद्धी हवी आहे. यासाठी त्यांना शोच्या प्रसिद्धी साठी उत्तम होस्टिंग करणारा हवा आहे. त्यांना ह्यावेळेस कोणतीही रिस्क घेतलेली नाही. अनेकांनी दावा केला आहे की करण जोहर च्या ऐवजी रणवीर सिंग होस्टिंग करणार असल्याचे सांगणार आहे.रणवीर सिंग चे अनेक चाहते आहेत. तर यावेळी निर्मात्यांना शो च्या प्रसिद्धीसाठी करणजोहर च्या ऐवजी रणवीर सिंग हवा आहे. रणवीर सिंग ने या आधी द बिग पिक्चर या रियालिटी शो मध्ये देखील होस्टिंग केली होती. अनेकांची त्या शो ला पसंती दाखवली होती.

मात्र आता रणवीर सिंग सुद्धा शूटिंग बिजी असल्यामुळे त्याने होस्टिंग करायला नकार दिला आहे. तर आता निर्मात्यांना मोठा प्रश्न पडला आहे. तर गेल्यावर्षीच्या बिग बॉस सिझन मधील करणं कुंद्रा आणि तेजस्वि ह्यांचं कपल चर्चेत ठरलं होतं. तर बहुदा या कपल ला होस्टिंग करण्याचं सांगण्यात आलं आहे तर आता अजूनही त्यांनी उत्तर कळवलं नाही. तर आता ओटीटी प्लॅटफॉर्म वर होस्टिंग कोण करणार यावर सगळ्यांच लक्ष लागून आहे.

Exit mobile version