spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुन्हा एकदा Hrithik Roshan आणि Saba Azad ट्रोलिंगच्या भोवऱ्यात

अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद हे दोघे मागील काही महिन्यांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे प्रचंड चर्चेत आहेत.

अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद हे दोघे मागील काही महिन्यांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे प्रचंड चर्चेत आहेत. अभिनेता ऋतिक रोशन नेहमीच्या त्यांच्या अभिनयामुळे आणि त्याच्या खासगी जीवनामुळे चर्चेत असतो. ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे एकमेकांना देत करत आहेत हे बऱ्याच नेटकऱ्यांना आवडत नाही. एवढेच नाही तर त्यांच्या जोडीला नेहमीच सोशल मीडियावर नेटकरी टार्गेट करत असतात. बरेच लोक ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांची जोडी बघितली की, मुलगी आणि बापाची जोडी असल्याचे देखील म्हणतात.

ऋतिक रोशन यांच्या वाढदिवसानिमित्त सबा आझाद हिच्यासोबत विदेशात गेला आहे. यांच्याबाबतीत एक पोस्ट सबा आझाद हिने शेअर केली आहे. विशेष म्हणजे दोघांचा एक स्पेशल सेल्फी देखील शेअर केला होता. या फोटोमध्ये ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे दोघेही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे विदेशात गेले होते. विशेष म्हणजे यावेळी ऋतिक रोशन याचे दोन्ही मुले सोबत होती. यावेळी विदेशातील काही खास फोटो शेअर करताना सबा आझाद ही दिसली होती.

सबा आझाद हिने तिच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. सबा आझाद हिने शेअर केलेल्या पोस्टमुळे ती आता चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे या पोस्टसोबत सबा हिने एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ऋतिक रोशन हा दिसत आहे. ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे सध्या विदेशामध्ये सुट्ट्या घालवताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी खास लूकमध्ये ऋतिक रोशन दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे दिसत असून त्यांनी सेल्फी घेतला आहे. या फोटोमध्ये दोघेही खूप जास्त आनंदी दिसत आहेत.

हे ही वाचा:

IND Vs WI: पहिल्या ODI मॅचमध्ये टीम इंडियाचा विडिंजवर विजय.

पावसाचा कहर, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर विदर्भात यलो अलर्ट

G-२० बैठकीत नेमके काय झाले बोलणे ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss