Wednesday, September 25, 2024
घरमनोरंजन
घरमनोरंजन

मनोरंजन

Bhool Bhulaiyaa 3 OTT Release : ‘भूल भुलैया 3’ प्रदर्शित होणार OTT वर…, कार्तिक आर्यनचा चित्रपट दिवाळीला करणारा धमाका…

प्रेक्षक कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपट भूल भुलैया 3 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. भूल भुलैया हा चित्रपट खूप हिट ठरला ज्यामध्ये अक्षय कुमारने अभिनय केला होता. भूल भुलैया 2 देखील सुपरहिट ठरला होता. यामध्ये कार्तिक आर्यन दिसला होता. आता 'भूल भुलैया 3'मध्येही कार्तिक आर्यन रूह बाबाच्या भूमिकेत दिसणार आहे. कार्तिकने नुकतेच त्याच्या चित्रपटाचे नवीन पोस्टर अनावरण केले आहे. त्याने या चित्रपटाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यामुळे...

Brahmastra : ब्रह्मास्त्र चित्रपट पाहिला नसेल किंव्हा पुन्हा पाहायचा असेल, तर ही संधी सोडू नका

रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. प्रदर्शनानंतर या चित्रपटाने देश-विदेशात अनेक विक्रम नोंदवले. चित्रपटाबाबत एक नवी माहिती समोर...

शाहरुख खानने लॉकडाऊन मध्ये ‘या’ व्यक्तीकडून घेतले फिटनेसचे सल्ले : जाणून घ्या कोण?

अभिनेता शाहरुख खानने त्याच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमात चाहत्यांशी संवाद साधताना कोविड-१९ महामारीच्या काळात तो कसा तंदुरुस्त राहण्यात यशस्वी झाला हे सांगितले. शाहरुखला...

मी हा चित्रपट केला कारण…’ ; अभिनेत्री राधिका आपटेची विक्रम वेधा चित्रपटावर प्रतिक्रिया

राधिका आपटे अलीकडेच विक्रम वेधाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसली होती आणि तिने सैफ अली खानच्या पत्नीची भूमिका केली होती. एका नवीन मुलाखतीत, तिने सांगितले की...

स्टार्स सिद्धार्थ-कियारा अडकणार विवाहबंधनात, परदेशी नव्हे तर देशातील ‘हे’ शहर असेल विवाहस्थळ

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधल्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र...

Avatar 2 Trailer Out: ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

जेम्स कॅमेरून (James Cameron) यांनी दिग्दर्शित केलेला 'अवतार' (Avatar) हा हॉलिवूड चित्रपट २००९ मध्ये रिलीज झाला. हा चित्रपट जगभरातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics