Wednesday, September 25, 2024
घरमनोरंजन
घरमनोरंजन

मनोरंजन

जुई भागवत म्हणतेय ‘अपलोड करून टाक’, ‘लाईक आणि सबस्क्राईब’मधील तरुणाईला भुरळ घालणारे गाणे प्रदर्शित

अभिषेक मेरूकर दिग्दर्शित 'लाईक आणि सबस्क्राईब'च्या रहस्यमयी टिझरने प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण केली असून सोशल मीडियावर कमेंटचा वर्षाव पाहायला मिळत आहे. टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील तरुणाईला आवडेल असे भन्नाट गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. 'अपलोड करून टाक' असे या गाण्याचे बोल आहेत. अनेक जण कॅमेराच्या साहाय्याने जीवनातील प्रत्येक आनंददायी क्षण टिपण्याचा प्रयत्न करतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचवतात. तरुणाईच्या आयुष्यात अपलोड करणे, ही...

‘फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी काम केलं नाही’,कांतारा चित्रपटाच्या भरगोस यशानंतर ऋषभ शेट्टी यांची प्रतिक्रिया

कांतारा सध्या चित्रपट सृष्टीवर राज्य करणारा एकमेव चित्रपट ठरला आहे. कांतारा चित्रपटाने बॉक्सऑफिसवर जवळपास दीडशे कोटींहून अधिक कामे केली आहे. अभिनेता ऋषभ शेट्टी (Rishab...

संगीत क्षेत्रातून केजरीवालांना धक्का,’राज्यकारभारात धर्माला स्थान नसावं’- विशाल दादलानी यांची पोस्ट व्हायरल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लक्ष्मी आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांचा फोटो चलनावर लावण्याची मागणी केली आहे. केंद्रशासित प्रदेश दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनंतर केंद्र सरकारकडे...

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अमृता फडणवीसांची एण्ट्री; कोणता ट्विस्ट येणार?

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे...

Kantara: ‘कांतारा’ चित्रपटाने रचले नवे विक्रम; बनला दुसरा सर्वात मोठा कन्नड सिनेमा

ऋषभ शेट्टीचा कांताराहा सिनेमा दिवसेंदिवस आपला नवा रेकॉर्ड तयार करत आहे. मुळ कन्नड भाषेत असलेल्या कांतारा या सिनेमानं सर्व भाषेतील प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे....

“घर, बंदूक, बिरयाणी” चित्रपटाच्या निमित्ताने, नागराज मंजुळे आणि आकाश थोसर सैराटनंतर पुन्हा एकत्र

अभिनेते व दिग्दर्शक नागराज मंजुळेचा सिनेमा म्हटलं की काहीतरी वेगळा विषय हे ठरलेलच आहे. नागराज यांनी 'झुंड' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमाने...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics