Wednesday, September 25, 2024
घरमनोरंजन
घरमनोरंजन

मनोरंजन

जुई भागवत म्हणतेय ‘अपलोड करून टाक’, ‘लाईक आणि सबस्क्राईब’मधील तरुणाईला भुरळ घालणारे गाणे प्रदर्शित

अभिषेक मेरूकर दिग्दर्शित 'लाईक आणि सबस्क्राईब'च्या रहस्यमयी टिझरने प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण केली असून सोशल मीडियावर कमेंटचा वर्षाव पाहायला मिळत आहे. टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील तरुणाईला आवडेल असे भन्नाट गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. 'अपलोड करून टाक' असे या गाण्याचे बोल आहेत. अनेक जण कॅमेराच्या साहाय्याने जीवनातील प्रत्येक आनंददायी क्षण टिपण्याचा प्रयत्न करतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचवतात. तरुणाईच्या आयुष्यात अपलोड करणे, ही...

Drishyam 2 : प्रेक्षकांना खास दिवाळी भेट; ‘दृश्यम 2’ वर निर्मात्यांनी दिली बंपर ऑफर

दृश्यम' च्या सुपर यशानंतर, अजय देवगण 'दृश्यम 2' चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन हजर आहे. तब्बल ७ वर्षांनंतर विजय साळगावकरचे प्रकरण पुन्हा उघडणार, ज्याचे सत्य...

Ram Setu Twitter Review : राम सेतू चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिल्या रिअँक्शन

बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणारा अभिनेता अक्षय कुमारनं (Akshay Kumar) त्याच्या चाहत्यांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे. त्याचा राम सेतू (Ram Setu) हा चित्रपट आज...

दिवाळीच्या दिवशी जया बच्चन का भडकल्या? घराबाहेरील फोटोग्राफर्सचा केला पाठलाग, पहा हा व्हिडिओ

देशभरात दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. बॉलीवूड स्टार्सही त्यांच्या कुटुंबीयांसह आणि मित्रमंडळींसोबत दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न झालेले दिसले. सर्वत्र केवळ आनंदाचे वातावरण होते. पण दिवाळीच्या...

Alia Bhatt : आलियानं कशी साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी?

बॉलीवूडमध्ये सध्या जोरदार दिवाळी पार्ट्या रंगताना दिसत आहेत, ज्यामधनं बड्या बड्या सेलिब्रिटींची उपस्थिती लक्ष वेधून घेताना दिसत आहे. गेल्या आठवड्याभरात आयुषमान खुराना,तापसी पन्नू,एकता कपूर,अबू...

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी विमानाचं टेकऑफ लांबवलं? – आयुष्मान खुराणा

संपूर्ण जगातुन क्रिकेट प्रेमींची आकडेवारी काढली तर भारटाचा क्रमांक पहिला असेल यात काही शंकाच नाही, काल भारत- पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने दणदणून विजय मिळवत...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics