Tuesday, September 24, 2024
घरमनोरंजन
घरमनोरंजन

मनोरंजन

जुई भागवत म्हणतेय ‘अपलोड करून टाक’, ‘लाईक आणि सबस्क्राईब’मधील तरुणाईला भुरळ घालणारे गाणे प्रदर्शित

अभिषेक मेरूकर दिग्दर्शित 'लाईक आणि सबस्क्राईब'च्या रहस्यमयी टिझरने प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण केली असून सोशल मीडियावर कमेंटचा वर्षाव पाहायला मिळत आहे. टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील तरुणाईला आवडेल असे भन्नाट गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. 'अपलोड करून टाक' असे या गाण्याचे बोल आहेत. अनेक जण कॅमेराच्या साहाय्याने जीवनातील प्रत्येक आनंददायी क्षण टिपण्याचा प्रयत्न करतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचवतात. तरुणाईच्या आयुष्यात अपलोड करणे, ही...

कांतारा चित्रपटातील अभिनेता चेतन अडचणीत : धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप

सध्या 'कांतारा' (Kantara) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला जगभरातून प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचे चाहते संपूर्ण जगभरात विखुरलेले आहे त्यामुळे...

जॅकलिन फर्नांडिसला दिलासा, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंतरिम जामीन वाढवला

जॅकलिन फर्नांडिसला दिलासा, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंतरिम जामीन वाढवला अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिल्ली कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिनचा १० नोव्हेंबरपर्यंत अंतरिम जामीन...

Bigg Boss 16 : विकेंड वारमध्ये करण जोहर संतापला, ‘या’ सदस्याची घेतली चांगलीच हजेरी

यावेळी लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस १६'चा 'वीकेंड का वार' हा सलमान खान नसून बॉलिवूड निर्माता करण जोहर होस्ट करत आहे. दबंग खानला डेंग्यूचा...

Diwali bollywood party 2022 : बॉलिवूड कलाकारांची दिवाळी पार्टी, एकापेक्षा एक स्टायलिश लुकमध्ये अभिनेत्यांनी लावली हजेरी

करीना कपूर खान, मलायका अरोरा, अमृता अरोरा, गौरी खान आणि काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा या व्यतिरिक्त अनेक बॉलिवूड कलाकारांनी प्रसिद्ध अभिनेत्री...

Kantara : ‘कांतारा’ चित्रपटपाहून कंगना झाली इम्प्रेस; केला व्हिडिओ शेअर

अवघ्या १६ कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट १४ ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics