spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img
घरमनोरंजन
घरमनोरंजन

मनोरंजन

‘अशोक मा. मा.’ या मालिकेतून Ashok Saraf यांचे टेलिव्हिजनवर कमबॅक

मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आपले स्वतःचे स्थान निर्माण करणारे तसेच विनोदी अभिनेते म्हणून ओळखले जाणारे अभिनेता म्हणजे अशोक सराफ (Ashok Saraf). अशोक सराफ यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली. मधल्या काही काळासाठी ते छोट्या पडद्यापासून दूर होते. पण आता पुन्हा छोट्या पडद्यावर त्यांचे कमबॅक होणार आहे. https://youtube.com/shorts/8hDgFGsegx8?si=PzM4giSZWZuLxNQE मराठी टेलिव्हिजनच्या पडदा व्यापून टाकायला महाराष्ट्राचा महानायक परत येत आहे. "येतोय महाराष्ट्राचं महानायक लवकरच" असं...

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात कोण आहे पप्पू?

'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून या पर्वातील स्पर्धक आणि त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे चर्चेत आहे. 'बिग...

मकरंद अनासपुरेंचा ‘हा’ नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

दिवाळी येताच अनेकांना लग्न सराईचे वेध लागतात. यंदाची लग्नसराई आपल्या सर्वांसाठी विशेष असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) आणि मिश्कील...

Goodbye : ‘गुडबाय’ला बायकॉट करा’; हिंदुस्तानी भाऊची मागणी…

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या 'गुडबाय' (Goodbye) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. ७ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला...

Bigg Boss 16: हिंदी बिग बॉसच्या घरात पुन्हा जोरदार राडा, एमसी स्टॅनची शिव ठाकरेबाबत पर्सनल कमेंट

'बिग बॉस' च्या घरात राडे होणार नाहीत असं शक्यच नाही. या वादविवादांमुळेच शोची टीआरपी प्रचंड वाढते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. नुकतंच बिग...

Adipurush : ‘आदिपुरुष’ला भाजपचा विरोध, तर मनसेने दिला पाठिंबा

भारतीय जनता पार्टीने (Bharatiya Janata Party) 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमाला विरोध दर्शवत हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. पण आता...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics