spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img
घरमनोरंजन
घरमनोरंजन

मनोरंजन

‘होम मिनिस्टर’ च्या शेवटच्या भागात पूर्ण झाली या अभिनेत्रीची इच्छा; ती सव्वा लाखाची पैठणी

'दार उघड बाई... दार उघड' अशी हाक साधारण २० वर्षांपूर्वी ऐकू आली आणि पैठणीचा खेळ रंगायला सुरुवात झाली . मात्र आता मागील २० वर्षांपासून घरोघरी रंगलेला पैठणीचा खेळ संपला आहे. आदेश बांदेकर यांच्या होम मिनिस्टर (Home Minister) ह्या कार्यक्रमाने आता अखेर निरोप घेतला आहे. निरोप घेण्याआधी झी मराठी वाहिनीवर होम मिनिस्टरचा विशेष भाग पार पडला. यामध्ये विजेत्या वहिनींना सव्वा लाखाची पैठणी मिळणार होती. https://youtu.be/3ufVaSEn2QM?si=9U6welCKie5fmMT- होम मिनिस्टरच्या विशेष भागात झी मराठीवरील नायिकाच...

शाहरुख खानला मोठा दिलासा, वडोदरा स्टेशन चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयाने खटला रद्द केला

चित्रपट अभिनेता शाहरुख खानला पाच वर्षांच्या चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. २०१७ मध्ये रईस चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान गुजरातमधील वडोदरा रेल्वे स्थानकावर झालेल्या...

राजू श्रीवास्तव यांच्या प्रार्थना सभेत भावूक झाले भारती सिंघ आणि कपिल शर्मा

कॉमेडियन राजू श्रीवास्तव आता आपल्यात नाहीत. मात्र ते त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात कायम राहील. राजू श्रीवास्तव यांचे २१ सप्टेंबर रोजी निधन झाले. कॉमेडियनने दिल्लीत अखेरचा...

36 Gunn : संतोष जुवेकरच्या मुख्य भूमिकेतील नव्या चित्रपटाचे पोस्टर आऊट

मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) सध्या प्रचंड चर्चेत आहे. संतोषचा आगामी '36 गुण' (36 Gunn) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच...

Ram Setu Teaser: राम सेतूच्या धमाकेदार टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'राम सेतू'चा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत होते.पहिली झलक पाहिल्यानंतर चाहते हा चित्रपट...

२०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन, पटियाला हाऊस कोर्टाने दिला दिलासा

चंद्रशेखरच्या २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पटियाला हाऊस कोर्टातून अंतरिम जामीन मिळाला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या पुरवणी...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics